राहता तालुक्यातील पुणतांब्यात बिबट्याच्या जोडीचे दर्शन, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Ahilyanagar News: राहाता- पुणतांबा येथील पुरणगाव रोडवरील धनवटे वस्ती परिसरात बुधवारी (७ मे २०२५) दुपारी बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. दुपारी ४ ते ४:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे शेतकरी आणि वस्तीवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असले, तरी यावेळी बिबट्याच्या जोडीचे दर्शन आणि … Read more