अहिल्यानगरच्या पशुधनाची गणना अंतिम टप्प्यात, पशुधन वाढणार की घटणार? अहवालातून होणार लवकरच स्पष्ट
अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली 21 वी पशुगणना आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 98.29 टक्के गणना पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गणनेचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्यानंतर जिल्ह्यातील पशुधनाची संख्या वाढली की घटली, याची स्पष्ट माहिती समोर येईल. दर पाच वर्षांनी होणारी ही … Read more