Farming Buisness Idea : भातशेतीसाठी अझोला तयार कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत व फायदे सविस्तर
Farming Buisness Idea : शेतीतून (Farm) अधिक उत्त्पन्न मिळवायचे असेल तर मातीतील (Soil) कस भरून काढणे अतिशय गरजेचे असते, त्यामुळे पीक दिखील जोमात येते व उत्पनात चांगल्या प्रकारे वाढ होते. त्याबरोबरच नायट्रोजन (Nitrogen) हा वनस्पतींसाठी वाढीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पिकाच्या उत्पन्नाबरोबरच त्याच्या गुणवत्तेचाही महत्त्वाचा वाटा असतो. या कारणास्तव ते वनस्पतीला (Plants) पुरवणे अत्यावश्यक बनते. … Read more