महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अन ‘या’ योजनेच्या पात्र महिलांना 3 गॅस सिलेंडर फ्री मध्ये मिळणार, केव्हा मिळणार लाभ? अर्ज कसा करावा ?
Ladki Bahin Yojana And Annapurna Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी देखील केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील शिंदे सरकारने देखील महिलांसाठी अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यातील महिला … Read more