Lifestyle News : सावधान ! आंबा खाल्यावर चुकूनही खाऊ नका या गोष्टी, शरीराला होईल मोठे नुकसान

Lifestyle News : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) चालू आहे. आंबा (Mango) कोणाला आवडत नाही असे नाहीच. आंबा सर्वांनाच आवडतो. तसेच आंब्यापासून बनवलेले पदार्थ सर्वजण आवडीने खात असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. आंबा प्रेमी त्यांचे आवडते फळ मोठ्या थाटामाटात खातात. उन्हाळा सुरू झाला की मँगो शेक (Mango Shake) ते मँगो चटणी (Mango … Read more