Weight loss tips : वाढत्या वजनामुळे हैराण आहात? घरच्या घरीच करा असा उपाय
Weight loss tips : किचनमधला हिंग (Asafoetida) हा एक लोकप्रिय मसाला (Spice) आहे. किचनमध्ये सहज उपलब्ध होणारा हिंग फक्त भाजीपाला सुरळीत करण्यासाठीच नाही तर वजन कमी (Weight loss) करण्यासही मदत करू शकतो. अँटीबॅक्टेरियल (Antibacterial), अँटीइन्फ्लेमेट्री (Antiinflammatory) आणि अँटीव्हायरल (Antiviral) गुणधर्म असल्याने हिंगाचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही आहेत. अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. वजन कमी … Read more