heart attack : हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी ही ३ योगासने करा, हृदय होईल निरोगी
heart attack : आजकाल लोकांची दिनचर्या, खाणेपिणे आणि राहणीमान इतके बिघडत चालले आहे की, लोक केवळ तणाव, चिंता, नैराश्य (Stress, anxiety, depression) इत्यादींनी ग्रासलेले नाहीत, तर कमी वयात हृदयविकारही होत आहेत. वयाच्या ३० व्या वर्षी अचानक हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू होत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची … Read more