TVS ने लाँच केली Apache RTR 160 4V ची स्पेशल एडिशन! मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स; किंमत आहे फक्त ..
TVS Motor Company : भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुन्हा एकदा TVS Motor Company ने धमाका केला आहे. यावेळी कंपनीने आपली लोकप्रिय बाइक Apache RTR 160 4V चे स्पेशल एडिशन ग्राहकांसाठी भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. या स्पेशल एडिशनमध्ये ग्राहकांना मागच्या मॉडेलपेक्षा लेटेस्ट फीचर्स मिळणार आहे. जर तुम्हीही बाइक खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आजपासून या जबरदस्त बाइकची विक्री … Read more