Ration Card Guidelines : नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर…

Ration Card Guidelines : रेशनकार्ड (Ration Card) हे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. यामुळे स्वस्त दरात अन्नधान्य खरेदी केलं जाऊ शकते. त्याचबरोबर, इतर विविध योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. परंतु, जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सुविधांचा लाभ घेता येत नाही. शिधापत्रिकेद्वारे कार्डधारक रास्त भाव दुकानातून रेशन घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) … Read more