Multibagger Stocks : मस्तच.. 48 रुपयांचा शेअर पोहोचला 4800 रुपयांपुढे! ‘या’ शेअरने गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

Multibagger Stocks

Multibagger Stocks : अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही शेअर्स कधी बुडतात तर कधी अचानक उसळी घेतात. इतकेच नाही तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 100 पट परतावा देखील मिळू शकतो. सध्या शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदार करोडपती होतात. असाच एक … Read more