Apple Help To Lower Cholesterol : आता शरीरातील साठलेल्या कोलेस्ट्रॉलला करा रामराम, फक्त रोज सकाळी उठल्यावर करा ‘हे’ काम

Apple Help To Lower Cholesterol : जर तुम्हीही वाढत्या कोलेस्टेरॉलले त्रस्त असाल तर आम्ही खास तुमच्यासाठी ही बातमी घेऊन आलो आहे. कारण शरीरासाठी साठलेल्या कोलेस्ट्रॉल हे खूप धोकादायक ठरते. जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते रक्ताच्या शिरामध्ये जमा होते आणि रक्तप्रवाहावर परिणाम करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉलची समस्या सातत्याने वाढत … Read more