Apple iPhone 14 : आयफोन 14 मधील लाँच तारखेपूर्वीच उघड झाली खास वैशिष्ट्ये, पहा..
Apple iPhone 14 : iPhone 14 मालिकेबद्दल सतत बातम्या येत असतात. अॅपलची नवीन सीरिज सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच (Launch) होणार असल्याचं बोललं जात आहे. फोनच्या लॉन्चच्या वेळेबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु या मालिकेच्या दोन मॉडेल्सच्या रिलीज टाइमफ्रेमबद्दल (release timeframe of the two models) माहिती प्राप्त झाली आहे. DSCC च्या Ross Young च्या रिपोर्टनुसार, … Read more