Samsung : सॅमसंगने पुन्हा उडवली iPhones ची खिल्ली, असं केलं ट्रोल
Samsung : सॅमसंगने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये, सॅमसंगने केवळ आपल्या Galaxy Z Flip 4 ची जाहिरातच केली नाही, तर या अॅडद्वारे Apple च्या iPhone लाइनअपवर थेट तोंडसुख घेतले आहे. Apple ने 7 सप्टेंबर रोजी फार आऊट इव्हेंट दरम्यान नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या मालिकेत iPhone 14, … Read more