Apple Iphone मधून हटवावं लागणार हे मोठं फीचर! जाणून घ्या भारतात असं होईल का?

Apple shocked:ॲपल (Apple) ने नाविन्याच्या नावाखाली आपल्या फोनमधून अनेक फीचर्स काढून टाकले आहेत. अॅपल ज्याने प्रथम 3.5 मिमी ऑडिओ जॅक होल आणि नंतर टच आयडी काढून टाकला, त्याला आता सक्तीने आयफोनमधून एक वैशिष्ट्य काढून टाकावे लागेल. याचे कारण म्हणजे युरोपियन युनियन (European Union) चा निर्णय. वास्तविक EU ने 2024 पर्यंत सर्व कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल फोन, … Read more