PM Kisan : पीएम किसानच्या 12व्या हफ्त्याला होणार उशीर, आता यादिवशी येणार पैसे….
PM Kisan : मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवत आहे. या योजनेचे 11 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढील हफ्ता येणार आहे. लाभार्थ्यांना 12वा हप्ता या महिन्यात पूर्णपणे अपेक्षित आहे. यापूर्वी ऑगस्ट-जुलैचा हप्ता ऑगस्टच्या सुरुवातीलाच येत होता. 2020 आणि 2021 चे ऑगस्ट-नोव्हेंबरचे … Read more