Posted inताज्या बातम्या, आर्थिक, कृषी, भारत, महाराष्ट्र

Government Scheme : खुशखबर ! ‘या’ लोकांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ

Government Scheme : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना चालवत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना होय. केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. या व्यतिरिक्त या योजनेचा दुसरा मोठा फायदा म्हणजे या योजनेचे […]