Debit Card : 31 ऑक्टोबरनंतर ऑनलाईन व्यवहार होणार बंद; आजच करा ‘हे’ काम !
Debit Card : तुम्हीही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची माहिती आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ नंतर तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येणार नाहीत. होय, ३१ ऑक्टोबर २०२३ नंतर तुमचे डेबिट कार्ड निरुपयोगी होईल. त्यानंतर तुम्ही कोणतेही ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही किंवा एटीएममधून पैसे काढू शकणार नाही. जर तुम्हाला तुमचे कार्ड … Read more