Apply For Loan : नवीन वर्षात ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिला धक्का, आता कर्ज घेणे महागले !

Apply For Loan

Apply For Loan : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये मोठे बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. MCLR वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर झाल्याचे दिसत आहे. ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी महाग झाली आहेत. अशातच जर तुम्ही कोणतेही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर … Read more