KMRL Apprentice Recruitment 2022 : मेट्रोमध्ये अपरेंटिस पदांसाठी मोठी भरती, सर्व डिटेल्स जाणून घेऊन करा अर्ज
KMRL Apprentice Recruitment 2022 : कोची मेट्रो रेल लिमिटेड, KMRL ने अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice posts) अर्ज (Application) करण्यासाठी उमेदवारांकडून (candidates) अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी boat-srp.com द्वारे शिकाऊ प्रशिक्षण मंडळाच्या अधिकृत साइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी (Post) अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 35 पदे भरण्यात … Read more