Mobile tips and tricks : ही सहा Apps तुमच्या बँकेतून पैसे गायब करत आहेत, त्वरित डिलीट करा…
अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Mobile tips and tricks : गुगलने सिक्युरिटी चेक करताना काही Apps गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत. या सर्व Apps मध्ये शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर देखील होते जे लोकांची बँक माहिती चोरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे मालवेअर Apps 15,000 हून अधिक वेळा डाउनलोड झाले आहेत. मात्र, गुगलने आता हे … Read more