New Rules From April: नागरिकांनो,1 एप्रिलपासून ‘हे’ नियम बदलत आहेत ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स नाहीतर ..
New Rules From April: येणाऱ्या तीन दिवसात मार्च महिना संपणार आहे तर दुसरीकडे 01 एप्रिलपासून देशात नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून देशात काही नियम देखील बदलणार आहे. ज्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात 1 एप्रिलपासून पॅन कार्ड, सोन्याची … Read more