APY Pension : सरकारच्या ‘या’ योजनेत तब्बल 4 कोटी लोकांनी केली नोंदणी, महिन्याला मिळत आहेत इतके पैसे
APY Pension : केंद्र सरकारद्वारे (Central Government) चालवल्या जाणाऱ्या योजनेपैकी अटल पेन्शन योजना (APY Pension Scheme) ही फायदेशीर योजना आहे. या योजनेअंतर्गत ठेवीदाराला 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. देशात पंतप्रधान अटल पेन्शन योजनेत लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक (Investment) करत आहेत. तुम्हालाही वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शनचा (Pension) लाभ घ्यायचा असेल, तर … Read more