Atal Pension Yojana : नवीन नियम लागू, ‘या’ लोकांचे तात्काळ बंद होणार अटल पेन्शन खाते
Atal Pension Yojana : केंद्र सरकारने (Central Govt) अटल पेन्शन योजनेत नुकतेच बदल केले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ अनेकांना मिळू शकणार नाही. नोंदणीकृत खातेदारांना (Registered Account Holders) वयाच्या 60 वर्षांनंतर महिन्याला एक हजार ते 5 हजार रुपये पेन्शन (Pension) देण्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. अलीकडेच सरकारने या अटल पेन्शन योजनेबाबत मोठा बदल केला आहे. … Read more