मोठी बातमी! आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचं अखेरीस उघड
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- गेले महिनाभर गाजलेले क्रूस ड्रग्स प्रकरणात एक अत्यंत महत्वाचमाहिती समोर आली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती उघड झालं आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे. यामुळे … Read more