Farming Business Idea : ‘या’ पिकाची शेती खोलणार यशाचे कवाड! एकदा लागवड केली की सलग 100 वर्ष मिळणार उत्पादन
Farming Business Idea : भारतात अलीकडे शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता पीकपद्धतीत बदल करत आहेत. तसेच पारंपरिक पीकपद्धतीत देखील आता नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगली कमाई (Farmer Income) शेतकरी बांधव करत आहे. मित्रांनो आज आपण अशाच एका पारंपारिक पिकाच्या शेती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आज आपण सुपारीच्या … Read more