ARI Pune Bharti 2024 : नोकरीच्या शोधात आहात आणि तेही पुण्यात?, तर मग ही बातमी वाचाच….
ARI Pune Bharti 2024 : आगरकर संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखतीसाठी 09 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असिस्टंट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more