ARI Pune Bharti 2024 : नोकरीच्या शोधात आहात आणि तेही पुण्यात?, तर मग ही बातमी वाचाच….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ARI Pune Bharti 2024 : आगरकर संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखतीसाठी 09 एप्रिल 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असिस्टंट” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन मुलाखतीची तारीख 09 एप्रिल 2024 आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यासाठी हजर राहावे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी M.Sc आणि B.Sc झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी मुलाखतीची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी https://aripune.org/ ला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे होणार आहे.

-ऑनलाईन मुलाखतीची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

-तरी उमेदवारांनी मुलाखतीस हजर रहण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.