Youtuber Armaan Malik : मजुरी करत असणारा अरमान मलिक आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, महिन्याची कमाई जाणून तुमचेही उडतील होश
Youtuber Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिकची प्रेमकहाणी सर्वांनाच माहिती आहे. तसेच त्याचे राहणीमानदेखील सर्वांनाच माहिती आहे. तो आपल्या दोन्ही पत्नी म्हणजे पायल आणि कृतिका यांच्यासह आनंदाने राहात आहे. त्याचे खासगी आयुष्य हे एखाद्या खुल्या किताबाप्रमाणे आहे. तो त्याच्या खासगी आयुष्यात जे-जे घडत असते तो ते सर्व सोशल मीडियावर अपलोड करत असतो. अनेकांना त्याच्याबद्दल जाणून … Read more