India News Today : पाकिस्तानला घाम फोडणारे लेफ्टी. जनरल मनोज पांडे हे होणार नवे लष्करप्रमुख
India News Today : लेफ्टी. जनरल मनोज पांडे (Lefty. General Manoj Pandey) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Army chief) असतील. मनोज पांडे सध्याचे लष्करप्रमुख एमएम नरवणे (Army Chief MM Narwane) यांची जागा घेतील. मनोज पांडे हे लष्करप्रमुख होणारे पहिले अभियंता असतील. सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे स्थान घेतील, जे या महिन्यात 30 एप्रिल रोजी … Read more