Pune Bharti 2024 : ग्रेजुएट उमेदवारांना पुण्यातील आर्मी लॉ कॉलेजमध्ये नोकरीची सुर्वण संधी, फक्त करा हे काम!
Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर पाठवायचे आहेत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील भरती अंतर्गत “नियुक्ती अधिकारी, महाविद्यालयाचे संचालक शारीरिक … Read more