Pune Bharti 2024 : ग्रेजुएट उमेदवारांना पुण्यातील आर्मी लॉ कॉलेजमध्ये नोकरीची सुर्वण संधी, फक्त करा हे काम!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर पाठवायचे आहेत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 
वरील भरती अंतर्गत “नियुक्ती अधिकारी, महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  पाठवण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
या भरतीसाठी उमेद्वारांकरिता मुलाखतीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता 
पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल.
नियुक्ती अधिकारी : MBA or any PG Degree
महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा : MP Ed, NET or SET or PhD OR An Asian Game or Commonwealth Games medal winner who has a degree at least at post-graduation level.
सहायक प्राध्यापक : LLM, NET or SET or PhD, MBA or MMS, NET or SET or PhD
अर्ज पद्धती 
अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.
ई-मेल पत्ता 
अर्ज armylawcollegepune@gmail.com या   ईमेलद्वारे पाठवायचे  आहेत.
निवड प्रक्रिया 
या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.
मुलाखतीचा पत्ता 
मुलाखतीकरिता उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे. उमेदवारांना मुलाखतीबाबत कळवले जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची  शेवटची तारीख 30 मे 2024  आहे.
अधिकृत वेबसाईट 
भरती  संबंधित अधिक माहिती हवी असेल https://alcpune.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज 
-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 असून, देय तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.
-नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित ईमेलवर पाठवावे.
निवड प्रक्रिया 
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
-उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. तरी मुलाखतीस जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.