Castor Farming : शेतकऱ्यांनो कमी वेळेत मिळणार जास्त नफा ; ‘या’ पद्धतीने करा एरंडीची शेती होणार मोठा फायदा
Castor Farming : औषधी वनस्पतींची लागवड (Cultivation of medicinal plants) देशातील शेतकऱ्यांमध्ये (farmers) खूप लोकप्रिय होत आहे. सरकारच्या अरोमा मिशन (Aroma Mission) अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये त्याच्या लागवडीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे या पिकांखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. अशा पिकांमध्ये एरंडाचाही (Castor Farming) समावेश होतो. ज्याची लागवड शेतकऱ्यांना चांगला नफा देऊ शकते. एरंडी हे खरीपाचे प्रमुख व्यावसायिक … Read more