Anil Deshmukh : फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी, अनिल देशमुख नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी वाटले पेढे..

Anil Deshmukh : गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांची अखेर सुटका झाली. त्यांना सुरुवातीला मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पण कोर्टाने नंतर त्यांची मुंबईबाहेर जाण्याची विनंती मान्य केली. त्यामुळे अनिल देशमुख आज नागपुरात दाखल झाले. तब्बल 13 महिन्यांनंतर ते नागपुरात दाखल झाले. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर … Read more