अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज नाकारला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन (Bail) अर्जावर महत्वाचा आदेश दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जमीन अर्ज कोर्टाने … Read more