राज्यातीले जेल ओव्हरफ्लो, कैद्यांसंबंधी आता ही भीती
Maharashtra news : राज्यातील सर्वत कारागृहांत सध्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १६६ टक्के कैदी आहेत. राज्यभरातील कारागृहांची मिळून कैदी ठेवण्याची एकूण क्षमता २४ हजार ७७२ असून सध्या या कारागृहातून ४० हजार ९४६ कैदी ठेवण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना कोरोनासह संसर्गजन्य अन्य आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसणाऱ्या अनेक … Read more