AI Technology: शेतीत देखील होईल आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर! एआयच्या मदतीने शेतकऱ्यांचे वाढेल उत्पन्न

ai technology

AI Technology:- आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक कामाकरिता यंत्रांचा वापर होऊ लागला आहेच परंतु नवनवीन पिकपद्धती, सिंचनाच्या सुविधांबाबत आलेले तंत्रज्ञान, ड्रोन सारखे तंत्रज्ञान तसेच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असे अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाने आता कृषी क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे. … Read more