घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ५ ब्रासपर्यंत मिळणार मोफत वाळू
राज्यातील गरजू नागरिकांना घरकुल बांधकामासाठी मदतीचा हात देत राज्य मंत्रिमंडळाने घरकुल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील लाखो लाभार्थ्यांना घरबांधणीच्या खर्चात दिलासा मिळणार आहे. ही सवलत विविध सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. नव्या धोरणाला मंजुरी राज्य सरकारने वाळू आणि रेतीच्या उत्खनन, साठवणूक … Read more