अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतायत

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (मुंबई) महासंचालकांना करण्यात आली. या अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण … Read more