Asaram Bapu Story : 2013 चा तो दिवस जेव्हा पहिल्यांदा आसाराम बापूच्या पायाखालची जमीन सरकली… वाचा लोकप्रिय संत ते बलात्कारी असा प्रवास!
हजारो लोक त्यांच्या आश्रमात येऊन नतमस्तक व्हायचे, कुणी आपल्या व्यथा-वेदना सांगायचे, कुणी नवा धडा घ्यायचा. हा तो काळ होता जेव्हा लोक सकाळची सुरुवात घरी आसारामचे प्रवचन ऐकून करत असत. आसाराम बापूंना त्यांच्या भक्तांनी देवाचा दर्जा दिला होता. त्यांचे बोलणे भक्तांसाठी दगडावर रेघ असायचे, मग एके दिवशी असे घडले ज्याने भक्तांच्या श्रद्धेला तडा गेला. , 2013 … Read more