Road theft : चोरीला गेलेल्या रस्ताचा मास्टर माइंड शोधला जाणार, चोरीच्या रस्त्याची राज्यात चर्चा..

Road theft : खेड्यात दळणवळणासाठी रस्ते एक महत्वाचा विषय आहे. रस्ते जर चांगले असतील तर त्याठिकाणी अनेक गोष्टींना वाव मिळतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते केले जातात. अनेक ठिकाणी रस्ते होतात पण काही ठिकाणी रस्ते होत नसतांना बीलं काढली जातात. आता नाशिक जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. बांधकाम विभागाने याबाबत चौकशी सुरू … Read more