Ashok Gehlot : असेही राजकारणी नेते आपल्याकडे आहेत! मुख्यमंत्र्यांनी वाचले गेल्यावर्षीचे बजेट, परत म्हणाले सॉरी सॉरी…

Ashok Gehlot : सध्या अनेक राज्यात राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये राजस्थान सरकारचा देखील अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मात्र हा अर्थसंकल्प सादर करताना येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत जुना अर्थसंकल्प वाचून दाखवला. यामुळे एकच गोंधळ उडाला, अशोक गेहलोत जेव्हा बजेट वाचत … Read more

काँग्रेसची ती बैठकच रद्द, तक्रार करायला गेलेल्या नेत्यांचा हिरमोड

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीत मुस्कटदाबी होत असल्याची तक्रार घेऊन दिल्लीत गेलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दुहेरी हिरमोड झाला आहे. एक तर दिल्लीत होणारी अशी बैठकच रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे खुद्द काँग्रेस नेतृत्वानेत राज्यातील काँग्रेसची मुस्कटदाबी केली आहे, त्यामुळे तक्रार तरी कशी करायची? असा प्रश्न राज्यातील काँग्रेसपुढे पडला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत … Read more

“राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात” : अशोक गहलोत

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीची बैठक सध्या दिल्ली मध्ये सुरु आहे. उत्तरप्रदेश (UP) सह इत्तर राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याची चर्चा यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी (Congress President) राहुल गांधी यांचे नाव घेतले आहे. काँग्रेसच्या बैठकीत याबाबत … Read more