देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे आमदार आशुतोष काळे यांचा विजयाचा मार्ग सोपा होणार !

Ashutosh Kale News

Ashutosh Kale News : काल निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील असेचं चित्र आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी बाजी मारली होती. काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे … Read more