Ashwagandha Benefits : वजन कमी करण्यापासून तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा लाभदायक, जाणून घ्या फायदे…
Health Benefits of Ashwagandha : अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे जी प्राचीन काळापासून आयुर्वेदात वापरली जाते. याचा वापर भारतातील प्रत्येक घरात केला जातो. अश्वगंधाच्या जवळपास २६ प्रजाती आहेत, त्यापैकी सोम्निफेरा आणि कोगुलन्स भारतात आढळतात. हे बहुतेक रोगांवर उपचार करण्यासाठी टॉनिक म्हणून वापरले जाते. अश्वगंधा मूळ आणि त्याच्या पानांचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर केला जातो. … Read more