दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वापरकर्त्यांना दिली आनंदाची बातमी, ‘BSNL 4G’च्या लॉन्चबाबत दिले मोठे संकेत
BSNL 4G : भारतातील आघाडीची सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने लवकरच भारतात आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. कंपनी भारतीय वापरकर्त्यांसाठी 4G सह 5G सेवा आणण्यासाठी बरेच काम करत आहे. याबाबत एप्रिलमध्ये सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर BSNL देशाच्या अनेक भागांमध्ये आपल्या 4G नेटवर्कची चाचणीही करत आहे. तर सध्या खासगी टेलिकॉम कंपन्या 5G सुरू करणार … Read more