ICC World Cup 2023 : ..तर पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही ! PCB अध्यक्षांची विचित्र अट ऐकून उडतील होश

ICC World Cup 2023  :  भारतात ऑक्टोबर – नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या ICC World Cup साठी बीसीसीआयने तयारी सुरु केली आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पाकिस्तानचा संघ भारतात ICC World Cup 2023  खेळणार नाही. काही दिवसापूर्वी आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण ठरवण्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे.यामुळे … Read more