Multibagger Stocks : 12 रुपयांच्या शेअर्समध्ये 28,721 टक्यांनी वाढ, 35,000 रुपये गुंतवून गुंतवणूकदार झाले करोडपती
Multibagger Stocks : एशियन पेंट्स (Asian Paints) ही देशातील सर्वात मोठी पेंट कंपनी असून बाजार मूल्य 3.28 लाख कोटी रुपये आहे. या शेअर बाजारातील (Stock market) अशा काही कंपन्यांपैकी आहेत ज्यांनी गेल्या दोन दशकांत केवळ काही हजारांच्या गुंतवणुकीने (investment) आपले गुंतवणूकदार करोडपती (millionaire) बनवले आहेत. एशियन पेंट्सने 1999 पासून आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 290 पट … Read more