Pan Card: एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅनकार्डचे काय करावे?; जाणून घ्या नियम
Pan Card: तुमच्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे (documents) असतील, जी तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरत असाल. उदाहरणार्थ, तुमचे पॅन कार्ड (PAN card). वास्तविक, पॅन कार्ड बनवणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय अनेक प्रकारची कामे अडकतात. विशेषतः आर्थिक व्यवहार, बँकेत खाते उघडणे, कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड बनवणे इत्यादींसाठी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. अशा स्थितीत ते सुरक्षित ठेवणे आवश्यक … Read more