घरफोडी करून चोरट्यांनी दागिणे चोरले; पोलिसांनी तपासकरून ते परत मिळविले
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- घरफोडी करून चोरून नेलेले साडेदहा तोळे सोन्याच्या दागिण्यापैकी फिर्यादीला दोन लाख 73 हजार रूपये किंमतीचे साडेसहा तोळे परत मिळाले आहे. कोतवाली पोलिसांनी केेलेल्या तपासामुळे फिर्यादीला हे दागिणे परत मिळाले आहेत. याबाबत माहिती अशी की, गणेश रामदास लालबागे (वय 32 वर्षे रा. दर्शनकृपा, डी-1, रेल्वे स्टेशनरोड, आनंदनगर, अहमदनगर) यांच्या … Read more