NTPC Recruitment 2022 : NTPC मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी! पगार 1,20,000 रुपये प्रति महिना; करा अर्ज

NTPC Recruitment 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NATIONAL THERMAL POWER CORPORATION LIMITED) ने 20 सहाय्यक अधिकारी (Assistant Officer) पदाच्या (post) भरतीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूज (20-26 ऑगस्ट) 2022 मध्ये एक छोटी सूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 26 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शनमधील अभियांत्रिकी पदवीसह … Read more