Anil Ambani : ‘त्या’ प्रकरणानंतर अनिल अंबानींचा स्टॉक बनला रॉकेट ; रिलायन्स पॉवरच्या किमतीत मोठी झेप
Anil Ambani : रिलायन्स पॉवर (Reliance Power) आणि तिच्या सहयोगी कंपनीने (associate company) 1,200 कोटी रुपयांपर्यंत कर्ज (loans) घेण्यासाठी वर्दे पार्टनर्ससोबत (Verde Partners) करार केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनिल अंबानींच्या (Anil Ambani) या कंपनीचे शेअर्स (shares) रॉकेटसारखे उडू लागले आहे . आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता कंपनीचे शेअर्स 9.91 टक्क्यांच्या उसळीसह … Read more